मंगळवार, मे २७, २००३

डॉ. नितु मांडके

करंगळीवर माणूस मेरु पर्वत उचलू शकतो हे डॉ. मांडक्यांनी स्वतःच्या उधारणातून दाखवले आहे.

त्यांचा मित्र, शिरिश गणू यानी डॉ. मांडक्यांच्या एक हृदयविकार रुग्णालय बांधण्याच्या स्वप्नाला साकार करण्याचा प्रण घेतला आहे. "डॉ. नितू मांडके फाउंडेशन" च्या १७ मजली साडेआठ लाख चौरस फूटाच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरु झाले, व अशी आशा आहे कि या वर्षाखेरिस पहिल्या तप्प्याची सांगता होईल.

काही दिवसांपुर्वी डॉ. मांडक्यांच्या निधनाची बातमी ऐकून असे वाटले कि भारतात दिवसेनुदेवस ज्या हृदयविकाराला अनेक लोक बळी पडतात त्याला लढा देण्यासाठी जी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया लागेल तिला आता धक्का बसणार, पण ही बातमी ऐकून असे वाटते कि पुढे आशेचे किरण दिसतील कदाचित.

डॉ. मांडक्यांचे नेहमी असे मत होते कि पाश्चात्य देशातून लोकाना भारतात शस्त्रक्रिया कारण्यासाठी येण्यास प्रोत्साहित करायला हवे, व त्यांच्या या फाउंडेशनमुळे भारताला व महाराष्ट्राला हृदयविकार चिकित्सकांना आर्थिक हातभार लागेल.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...

४ टिप्पण्या:

Kaushik म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले...

कशाला blogचं हे नांव आडकवून ठेवलं अहेस बाबा ? दुसऱ्या कुणाला तरी द्या त्याचा खरंच कहीतरी चांगला उपयोग ह्या मराठी भाषेला होईल !!! मराठी भाषेला उपकारक असं कोणतंच लेखन ह्या blogवर दिसत नाही. कृपा करून मराठी भाषेवर एव्हडे उपकार करा !!!!

PATIL म्हणाले...

खूप छान माहिती आमच्या ब्लॉगल पन नक्की भेट द्या.
करोना मधून जरी तुम्ही बरे झाला असाल तर हे आजार तुम्हाला होऊ शकतात.

Wiki Business म्हणाले...

Nice Article WikiBusiness